अन्नापुर येथे महावितरणकडून नवीन फ्यूज पेट्या बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान

सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): अन्नापुर (ता. शिरूर) येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेला व शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरण प्रशासनाने दखल घेतली व गावातील कृषी रोहित्रांवरील धोकादायक व जीर्ण झालेल्या फ्यूज पेट्या बदलून नवीन पेट्या बसवल्या आहेत […]

अधिक वाचा..

पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली

चित्रलेखा पाटलांना दिला धक्का, कार्यकर्त्यांची हमरातुमरी रायगड: जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये निवडणुक प्रक्रियेच्या मतपेट्या वाहण्यासाठी चक्क एका राजकिय पक्षाच्या नेत्याच्या खाजगी वाहनाचा वापर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात नुकतेच ४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया पार पडली. सोनेसांगवी, करंजावणे येथील ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रीयेसाठी शिरुर तहसिल कार्यालयातून करंजावणे, सोनेसांगवीपर्यंत मतपेट्या वाहून नेण्यासाठी शासकिय आधिकाऱ्यांनी चक्क शासकिय एस.टी चा वापर न करता चक्क एका राष्ट्रवादी पक्षाच्या बडया नेत्याच्या ट्रॅव्हल्सचा वापर केला आहे. त्या गाडयांचा बोर्डही झाकण्यात आला नव्हता. या ट्रॅव्हलच्या मालकाने सोने […]

अधिक वाचा..