shashikala-pokale

शिरूर तालुक्यात रक्षाबंधनासाठी भावाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बहिणीचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भाऊ- बहिणीचे अतूट नाते रेशीम धाग्यांनी विणनारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, या वर्षीचा हा सण एका भावासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी (ता. ३०) सणाच्या दिवशी सकाळीच शशिकला शिवाजी पोकळे (वय ३७ ) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील भगिनीवर काळाने घाला घातला आणि तिच्याबरोबरच भावाच्या […]

अधिक वाचा..

स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असत भाऊ…

मुंबई: स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी “मुंबई  मराठी  ग्रंसंग्रहालया”च्या “सुरेंद्र  गावसकर सभागृहा”त  करण्यात आले होते. मा .राज्य महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्याताई चव्हाण, मा. अध्यक्ष माविम, ज्योती  ठाकरे, मा. वृषाली मगदूम, मा. संस्थापक, जिजाऊ वुमन लीगल फोरम, ऍड. शुभांगी सारंग यांनी आपली परखड मते मांडली.  सुसंवादक म्हणून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सावत्र भावानेच केला वहीनीचा खुण, भाऊ गंभीर जखमी…

गुन्हा करून दुचाकीवर पळून जाताना आरोपी गाडीला धडकून झाला ठार शिरुर (अरुणकुमार मोटे): आंबळे (ता. शिरूर) येथे अनिल बाळासाहेब बेंद्रे या सावत्र भावाने त्याची वहीनी प्रियंका सुनिल बेंद्रे हीचा व्यायाम करण्याच्या लोंखडी डंबेल, चाकु व विटाणे मारुन निघृन खुण केला असून त्याचा भाऊ सुनिल बाळासो बेंद्रे याला गंभीर जखमी केले आहे. तर गुन्हा करुन पळून […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील बहिण भाऊ एकाच वेळी पोलीस भरती

लक्ष्मण व राधाने मिळवली परिस्थितीशी झगडत खाकी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पोलीस भरतीचे निकाल जाहीर झालेले असून शिरुर तालुक्यातील एक पती पत्नी एकाच वेळी पोलीस भरती झालेले असताना शिक्रापूर येथील एका बहिण भावाने देखील परिस्थितीशी दोन हात करत पोलीस भरती होत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आलेले […]

अधिक वाचा..

शिवतक्रार म्हाळुंगीत सख्या भावाकडून भावाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरुर येथे गोठ्याच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावासह वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश साहेबराव जगदाळे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे बबन जगदाळे यांच्या गोठ्याच्या विटा पडलेल्या असल्याने बबन सदर विटा गोळा करत असताना महेश सदर ठिकाणी […]

अधिक वाचा..

सणसवाडीत मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे म्हणत कामगाराला बेदम मारहाण

चार जणांच्या टोळक्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे  शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे मी पिंपरी चिंचवडचा भाई असल्याचे म्हणत एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल सस्ते सह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनी कामगार रामचंद्र शर्मा हे रस्त्याचे कडेला असलेल्या […]

अधिक वाचा..

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून भावाकडून चुलत बहिणीचा खून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून अनेक लहान मोठ्या घटना घडत असताना केंदूर येथील महादेव वाडी मध्ये चुलत भावाने जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत बहिणीचा कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली असून आशा भागोजी साकोरे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव तर विलास यशवंत साकोरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. केंदूर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बहिणीने केली भाऊबिजेला भावाला किडनी दान…

शिक्रापूर (शेरखान शेख): बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सन म्हणजे भाऊबीज या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला तसेच बहिण आपल्या भावाला काही भेट देत असते. मात्र शिरुर तालुक्यातील एका बहिणीने भाऊबिजेच्या दिवशी आपल्या लहान भावाला चक्क किडनी दान देत भावाला भाऊबीजेच्या निमित्ताने नवजीवनाची भेट दिली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब ढोकले यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये वडील व भावाकडून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे जन्मदात्या वडील व सख्या भावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर वामन मासळकर व दिनेश ज्ञानेश्वर मासळकर या दोघा बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील दिलीप मासळकर हे सध्या पुणे येथे राहत असून ते 7 […]

अधिक वाचा..