प्राचीन बौद्ध लेणी परिसरात भू-माफियांकडून अवैध उत्खनन, महसूल प्रशासनाच्या अभयामुळे ऐतिहासिक स्थळ धोक्यात!

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उपस्थित करत, संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर आणि भू-माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली. बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..