स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई, तीन ठिकाणी धाड टाकतचार आरोपी जेरबंद अन….

१२ किलो गांजा व ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून, शिरूर […]

अधिक वाचा..

दादरमध्ये तीन महिने व्यवसाय बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. मुंबईत अनधिकृत […]

अधिक वाचा..

अवैध व्यवसायांना पोलिसांच संरक्षण; अंबादास दानवे

मुंबई: संभाजीनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून शहरात ७० टक्के गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. या अवैध  व्यवसायांना पोलिसांच संरक्षण आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. संभाजीनगरमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाकडे अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच अवैध व्यवसायधारकांकडून कशाप्रकारे वसुली केली जाते […]

अधिक वाचा..

महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभारावा; कुसुम मांढरे

माहेर संस्थेच्या वतीने महिलांना मोफत आत्मनिर्भयतेचे प्रशिक्षण शिक्रापूर (शेरखान शेख): महिलांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांनी आपल्या स्वावलंबनासाठी करत प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करावा, असे मत जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे माहेर संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी स्वावलंबन प्रकल्पाचे माध्यमातून बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर भारत अंतर्गत सौंदर्य व शिवण कामाचे […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ परिसरातील अवैध्य धंदे बंद करा अन्यथा…

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मटका, दारू हे अवैध्य व्यवसाय सुरु असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सदर अवैध्य व्यवसायांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सदर अवैध्य धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्यापदाधिकाऱ्यांनी […]

अधिक वाचा..