‘फार्मसी’ च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना ‘कॅरी ऑन’चा लाभ

मुंबई: फार्मसी पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’ च्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. याप्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याचे साकडे राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले होते. याप्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे याविषयी पाठपुरावा केला […]

अधिक वाचा..

आपले गाव आपली निगराणी मोहीम राबवणार; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक गावाच्या सुरक्षिततेच्या हेतूने गावातील नागरिक व व्यावसायिकांच्या मदतीने आपले आग आपली निगराणी मोहीम राबवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचशे CCTV बसले जातील असे नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनी गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्तीत जास्त CCTV बसवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये निवडणुक प्रक्रियेच्या मतपेट्या वाहण्यासाठी चक्क एका राजकिय पक्षाच्या नेत्याच्या खाजगी वाहनाचा वापर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात नुकतेच ४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया पार पडली. सोनेसांगवी, करंजावणे येथील ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रीयेसाठी शिरुर तहसिल कार्यालयातून करंजावणे, सोनेसांगवीपर्यंत मतपेट्या वाहून नेण्यासाठी शासकिय आधिकाऱ्यांनी चक्क शासकिय एस.टी चा वापर न करता चक्क एका राष्ट्रवादी पक्षाच्या बडया नेत्याच्या ट्रॅव्हल्सचा वापर केला आहे. त्या गाडयांचा बोर्डही झाकण्यात आला नव्हता. या ट्रॅव्हलच्या मालकाने सोने […]

अधिक वाचा..