कलाकेंद्रावरील कथित गोळीबार प्रकरण; गोळीबाराच्या घटनेचा राजकीय हेतूने गैरवापर, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): आमदार माऊली कटके यांच्यावर समाजमाध्यमांद्वारे करण्यात आलेल्या बदनामी विरोधात शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाशी त्यांचा काही संबध नसताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर काही ठिकाणांहून व्हायरल करण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांनीही याबद्दल टीपण्णी केली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत वर्पे यांच्या […]

अधिक वाचा..

हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट 

मुंबई: जल जीवन मिशनचे काम करूनही तब्बल 1.40 लाख रुपयांचे थकीत बील न मिळाल्याने सांगलीतील युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. हर्षलच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षांकडून सरकारला टार्गेट केले जात आहे. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती दिली आहे. ‘जो आरोप केला जातो आहे की हर्षल […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांच्या ‘पत्ते’ प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापल

पुणे: राज्याच्या राजकारणात सध्या कृषीमंत्र्यांच्या सभागृहातील ‘पत्ते’ खेळण्याच्या प्रकरणावरून जोरदार वादंग सुरू आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री सभागृहात महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पत्ते खेळत असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी तर या प्रकरणावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

अधिक वाचा..

पुण्यात त्या भाजप नेत्यावर नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: हनी ट्रॅप प्रकरणामुळे भाजप नेते प्रफुल्ल लोढा हे चर्चेत आहेत. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यात लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. लोढा यांच्यावर आधीच दोन मुलींवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. राजकारणात सक्रीय असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराचा गुन्हा […]

अधिक वाचा..

बेकरी सील करून चालणार नाही, बेकरी  चालक व स्वीट होमवर गुन्हा दाखल करा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शहरातील रामलिंग रोडवरील प्रसिद्ध ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या स्वीट होम मधून विकत घेतलेल्या पावात आढळलेल्या घुशीच्या लेंडीच्या प्रकरणाने खळबळ उडवली असून, या प्रकरणात आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. खराब पाव विकणाऱ्या स्वीट होम वर कुठलीही कारवाई केली नसून पाव तयार करणारी बेकरी सील करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणी १९ वर्षे गजाआड, तुरुंगात राहून मिळवल्या २२ पदव्या

नागपूर: मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आणि आता उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात राहून २२ पदव्या मिळविल्या आहेत. त्यामध्ये ‘एमबीए’सह तीन विषयात ‘एमए’ या पदव्यांचाही समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्‍या केंद्राच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठी प्रमाणपत्र परीक्षा उपक्रम राबवला जातो. अभ्यासात […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पावामध्ये घुशीची लेंडी आढळल्याचे प्रकरण: अन्न सुरक्षा विभागाने पाहणी करत केली बेकरी सील 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शहराच्या रामलिंग रोड परिसरातील ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या सुप्रसिद्ध बेकरीतून विकत घेतलेल्या पावाच्या लादीत घुशीची घाणेरडी लेंडी आढळल्याने शिरूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अन्न सुरक्षेबाबतचा प्रशासकीय हलगर्जीपणा आणि बेकऱ्यांमधील अस्वच्छतेचे गंभीर वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे. ही धक्कादायक घटना (दि. २०) जुलै रोजी सतीष तागड यांच्याबाबतीत घडली. त्यांनी बेकरीतून दोन पावाच्या लाद्या […]

अधिक वाचा..

रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अजितदादांनी दिला सल्ला; म्हणाले, भान ठेवूनच वागलं पाहिजे…

पुणे: विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारीची घटना नुकतीच घडली. यानंतर आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे पोलिसांच्या भूमिकेविरोधात आक्रमक झाले होते. याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. […]

अधिक वाचा..

रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत भाजप आणि राष्ट्रवादी-शरद पवार गुट नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांविरुद्ध पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, नियमांविरुद्ध जमणे आणि बीएनएस अशा विविध […]

अधिक वाचा..

नाशिकच्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणातला ‘तो’ हॉटेलचालक कोण?

नाशिक: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावर सभागृहाला माहिती दिली. शिवाय कुठल्याही आजी-माजी मंत्र्याची तशी तक्रार नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सभागृहात पेन डाईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील […]

अधिक वाचा..