किडनी स्टोन होण्याची कारणे व उपाय

किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. किडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे […]

अधिक वाचा..

मूळव्याधाची कारणे व लक्षण 

बद्धकोष्ठता: शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे […]

अधिक वाचा..

मायग्रेन ची कारणे व उपचार 

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, […]

अधिक वाचा..

टाचदुखी कारणे व उपाय

कारणे नियमित पोट साफ न होणे. जड अन्नपदार्थ जास्तच खाणे. घाईघाईने जेवणे. उपाय एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या. लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा. हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा. कोमटच पाणी प्या. पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. […]

अधिक वाचा..

थकवा येण्याचे कारण व उपाय 

हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही. तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. ‘काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही’ अशीच गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडी जशी जशी वाढते तसा आळस वाढत असतो. हा […]

अधिक वाचा..

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि यावर आयुर्वेदिक उपचार

शीतपित्ताचा त्रास अनेक जणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काही वेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची […]

अधिक वाचा..

मणका दुखण्याची कारणे व उपाय 

मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय… सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याचीही शक्यता अशते. डिस्क (मणक्यामधील चकती) सरकल्यास सायटिकाच्या नसांवर दबाव येतो व सायटिकाचे दुखणे वाढते. तसेच मणक्यातील डिस्कमधील पाणी कमी होते. त्यामुळे जी डिस्क धक्का सहन करणाऱ्या स्प्रिंगचे काम करते ती करीत […]

अधिक वाचा..

संधिवात म्हणजे काय व कारणे

संधिवात संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते. सांधेदुखी ची कारणे साधारणतः साठ वर्षानंतर हा […]

अधिक वाचा..

मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी होण्याची कारणे व उपाय

मायग्रेनची कारणे मायग्रेन डोकेदुखीस कारणीभूत ठरणारे ट्रिगर पुढीलप्रमाणे आहेत. डोळ्यांवर एकाएकी खूप प्रकाश पडणे, पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात सेवन करण्यामुळे, ‎अपुरी झोप, जागरण करण्यामुळे, काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे, भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे, डिहायड्रेशनमुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना मायग्रेनचा त्रास होत असतो. […]

अधिक वाचा..

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण, पहा डेंग्यू होण्याची कारणे

डेंग्यू कशाने होतो  फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू डेंग्यू -१ ते डेंग्यू -४ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो. एडिस एजिप्ती या डासांचे आयुष्य साधारणपणे ४ आठवडे असते. […]

अधिक वाचा..