तोंडाचे विकार कारणे व उपाय 

आरोग्य

तोंडाचे विकार

कारणे

जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.

उपाय

१) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या.

२) गुलकंद खा.

३) ज्येष्ठमधाची कांडी चघळावी.

४) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा.

५) हलका आहार घ्या.

६) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.

७) दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.

८) जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरूची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.

९) नियमित प्राणायाम करा.

१०) आवळा पदार्थ खा.

११) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)