संधिवात होण्याची कारणे व काय काळजी घ्यावी
संधिवात कारणे १) अनुवांशिक कारणे २) चुकीचे फास्ट फूड ३) सांध्यावर अधिक शारीरिक दबाव, ४) जोड्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे ५) तंतुंमध्ये विकार आणि चयापचय मध्ये त्रास. ६) थंड वातावरणात राहण्या मुळे दुष्परिणाम ७) वृद्धत्व आणि हार्मोन असुंतुलन काय काळजी घ्यावी? १) सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार २४ तासांत ३ते ४ लिटर पाणी पिण्याची […]
अधिक वाचा..