रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही नावासाठी काम करत नाही. तर आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी काम करत आहोत. आम्हीपण रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले असून शाळेतील या मुलांना कोणतीही मदत लागली तर आम्ही निश्चितच ती करु विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी करतानाच त्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी 

शिरुर (किरण पिंगळे): “वटपौर्णिमा” हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात. शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी या सर्व महिला सध्या […]

अधिक वाचा..

…तर महिला दिन एक दिवस साजरा करण्याची गरजच राहणार नाही

मुंबई: एका बाईंनी हरवलं,बाईनी!   अशी खोचक बोचक टीका जाहीरपणे माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री नारायण यांना उद्देशून माजी उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी  काही दिवसांपुर्वी केली!…अनेकजण हसले, टाळ्या पिटल्या, समाजमाध्यमात भरभरून स्तुती केली गेली,.. हे सगळ  ऐकताना, वाचताना संताप येत होता आणि म्हणूनच तत्क्षणीच मी दादांना रिट्विट केलं,” दादा जरा सांभाळून, महिला कुठेही कमी नसतात. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दिव्यांग बांधवांचा एकमेकांना लाडू भरवत जल्लोष

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याने आज दुपारी 12 च्या दरम्यान शिरुर येथील पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षा समोर ढोल, ताशांच्या गजरात लाडू शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जल्लोष केला. यावेळी प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता […]

अधिक वाचा..

करंदीत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

महिलांनी लुटला हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) सह परिसरात श्रावण महिन्यातील महत्वाचा असा पहिलाच नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून दोन वर्षांनी प्रथमच नागपंचमी पूर्णपणे खुल्या पद्धतीने साजरा होत असल्याने महिलांनी हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद लुटल्याचे देखील दिसून आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे नागपंचमी सन साजरा होत असताना गावातील सर्व […]

अधिक वाचा..

शिक्रापूर सह परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी

नमाज पठाण करत मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) परीसरातील सणसवाडी, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखई, कान्हूर मेसाई, निमगाव म्हागी, जातेगाव, कोंढापुरी, कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी आदी ठिकाणी बकरी ईद निमित्ताने मोठ्या उत्साहात नमाज पठण करुन बकरी ईद साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात वेगवेगळ्या […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेत शाहू महाराज जयंती साजरी

शिक्रापूर: २६ जून हा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जात असून मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनियर कॉलेज मध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व […]

अधिक वाचा..