कासारीच्या गायकवाड विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात प्राचार्य अशोक सरोदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय […]

अधिक वाचा..

माहेरच्या वतीने ऊसतोड कामगारांना उबदार कपडे वाटप करत दिवाळी साजरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने समाजातील दुर्लक्षित अशा ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला असून परिसरातील शंभरहून अधिक ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांच्या समवेत पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच दिवाळी सण करुन या कामगारांना स्नेहभोजन तसेच उबदार कपडे देऊन लहान मुलांना खेळणी वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

रायगड किल्यावर द्वितीय शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

रायगड: ३४९ वा महंत निश्चलपुरी गोसावी कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा (दि. २४) सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्त, दशनामी गोसावी समाजाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमी सकल दशनाम गोसावी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यावेळी आलेल्या शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांसाठी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये कॉलेजच्या वतीने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) आणि शिरुर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २४) सप्टेंबर रोजी “जागतिक औषध निर्माता” दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी […]

अधिक वाचा..

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण का साजरा केला जातो…

देशात प्रामुख्याने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सावाची महाराष्ट्रातही जय्यत तयारी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते. श्रीकृष्ण पूजेसाठी त्यांचे आवडते कपडे अर्पण केले जातात. त्यामुळे या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये? याबाबत अधिक माहिती जाणून घ्या. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. भगवान विष्णूचा […]

अधिक वाचा..

केंदूर सह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह परिसरातील करंदी व पिंपळे जगताप परिसरात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अनेक ठिकाणी ध्वजारोहण करत केंदूर येथील मेजर प्रदीप ताथवडे स्मारकात देखील माजी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे […]

अधिक वाचा..