विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) नजिक पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कार्यक्रमा संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवाद सोहळ्यासाठी येणाऱ्यांना सुविधा द्या…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सोहळ्याच्या पूर्वतयारी बाबत विधानभवन […]

अधिक वाचा..

बालगंधर्व रंग मंदिरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल […]

अधिक वाचा..

रायगड किल्यावर द्वितीय शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

रायगड: ३४९ वा महंत निश्चलपुरी गोसावी कृत द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा (दि. २४) सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या सर्व शिवभक्त, दशनामी गोसावी समाजाकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमी सकल दशनाम गोसावी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यावेळी आलेल्या शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांसाठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दशक्रिया विधिला रंगला राजकिय कलंगीतुरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दशक्रिया विधी, लग्ण सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक कार्यक्रमांची उद्घाटने ही राजकिय लोकांसाठी प्रचारासाठी व्यासपीठे बनली आहे. नुकतेच सविंदणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक व माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या वडीलांच्या दशक्रियेनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, भाजप, शिंदे गट असे सर्वपक्षीय मात्तबर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दशक्रियापूर्वी 2 दिवस आधी पिंपरखेड (ता. शिरुर) या […]

अधिक वाचा..