शिरुर तालुक्यातील पती – पत्नी दोघेही झाले एकाच वेळी पोलिस दलात भरती

परीसरातून कौतुकाचा वर्षाव शिरुर (अरुणकुमार मोटे): चांहोड (ता. शिरूर) येथील शेलार कुटुंबातील पती तुषार व पत्नी भाग्यश्री हे शेतकरी जोडपे जिद्द व चिकाटीच्या जोरावर एकाच वेळी पोलिस दलात भरती झाले आहे. त्यामुळे परीसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही झाल तरी पोलिस दलात भरती व्हायच या जिद्दीपोटी अथक प्रयत्न व कुटूंबाने प्रोत्साहन दिल्याने कांदा काढणी […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे हे आज (शुक्रवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शेतातील कांदयाला पाणी देण्यासाठी गेला असताना शेतातील विहीरीत पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोह (ता. शिरूर) येथे भानुदास घाडगे यांची शेतजमिन गट नं. ५८/१/अ मध्ये तीन एकर शेत जमीन […]

अधिक वाचा..