शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. स्वाती राजेंद्र दळवी (वय ३८, रा. चांडोह, सालकरमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी […]
अधिक वाचा..