आता महाविकास आघाडीचेच दिवस येणार; धनंजय मुंडे

परळी: महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या […]

अधिक वाचा..

टीका करणे सोप, पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही…

राज ठाकरे बोलले, ते अर्धसत्य मुंबई: तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोक-या टिकविण्यासाठी पत्रकारांना तडजोड करावी लागते”. असं राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, लोकमतच्या कार्यक्रमात खा. अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत,माध्यमांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवक सासुरवाडीत आल्याने हॉकी व लोखंडी गजाने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील सासरवाडीत आलेल्या व्यक्तीला दोघा युवकांनी हॉकी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव रामदास शिंदे व शुभम प्रभाकर शिंदे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राशीन ता. कर्जत येथील अंबादास साळवे यांची पत्नी शीतल साळवे हि तिच्या आईच्या घरी माहेरी […]

अधिक वाचा..

जिल्ह्यात मेरिट मध्ये आल्याने पूर्वा खुडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात राज्यात व जिल्ह्यात, शिरुर तालुक्याने उत्तुंग यश मिळविल्याचे शिरुर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी बोलताना सांगितले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचेही […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवाद सोहळ्यासाठी येणाऱ्यांना सुविधा द्या…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सोहळ्याच्या पूर्वतयारी बाबत विधानभवन […]

अधिक वाचा..

क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतीये टाटा ब्लॅकबर्ड कार, लूक पाहून प्रेमात पडाल…

मुंबई: टाटा मोटर्स लवकरच एक नवीन SUV घेऊन येत आहे. कंपनी देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, Tata Nexonवर आधारित SUV Coupe वर काम करत आहे. या कारला 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही सब-कॉम्पॅक्ट नेक्सॉनपेक्षा अधिक लांब असेल. हिची लांबी जवळपास 4.3 मीटर एवढी असेल. टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ […]

अधिक वाचा..