शिरुर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुलाची आत्महत्या पाहून आई रस्त्यावरच बेशुध्द शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील एका युवकाने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र आपल्या मुलाने गळफास घेतल्याचे पाहून मुलाची आई रस्त्यावर बेशुध्द पडल्याचे दिसल्याने युवकाच्या आत्महत्येला वाचा फुटली असताना सुरज बाळासाहेब डफळ असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. धामारी (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात गळफास घेऊन महीलेची आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सुरजनगर येथिल भाग्यश्री रामेश्वर दामुवाले (वय २७) या महीलेने राहत्या घरी हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २०) रोजी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास रामेश्वर दामुवाले व त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर दामुवाले हे जेवण ऊरकून घरातील बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते. नंतर […]

अधिक वाचा..

पत्नीला कपडे धुण्यास सांगून पतीची आत्महत्या

शिरुर तालुक्यातील सनसवाडीतील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने पत्नीला घराबाहेर कपडे धुण्यास सांगून घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली तर राजनाथ छोटेलाल गौतम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राजनाथ गौतम हा त्याचा पत्नीसह […]

अधिक वाचा..