शिरुरमध्ये एका व्यक्तीची नदीत उडी मारुन आत्महत्या 

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील घोडनदीत एका व्यक्तीने आत्महत्या केली असुन सुमीत सुरेश कानेरकर (वय 32) रा. साई प्लाझा, मगर हॉस्पिटल पाठीमागे, शिरुर, मुळ रा. मु.पो, आर्वी ता. आर्वी, जि. वर्धा, असे मयत व्यक्तीचे नाव असुन याबाबत त्यांची पत्नी आरती सुमित कानेरकर (24 वर्ष) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार पुरवताना केली चक्क १५ लाखांची फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे): ऊसतोडीसाठी निलेश पवार यांना एक वर्षासाठी ऊस कामगार पुरवतो. त्यापोटी बॅक अंकांऊंटवर तब्बल १५ लाख घेऊन आरोपी सचिन रुपचंद पवार रा. चाळीसगाव, जिल्हा – जळगाव याने फक्त महीनाभर कामगार पुरवले व परत पैसे न देता तो कामगारांसह पैसे बुडवून पसार झाला आहे. त्याबाबात फिर्यादी निलेश आप्पासाहेब पवार, रा. चिंचणी, (ता. शिरुर) यांनी […]

अधिक वाचा..

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक घोडगंगा सहकारी साखर कारखाना असताना आणि अशोक पवार स्वतःच त्या कारखान्याचे अध्यक्ष असताना तालुक्यातच दुसरा खाजगी साखर कारखाना काढण्याच पाप आमदार अशोक पवार यांनी केल असुन घोडगंगा साखर कारखाना म्हणजे राजकारणाचा अड्डाच झाला आहे. त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना नफ्यासाठी चालवता आणि घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांना मात्र पाच महिने पगार […]

अधिक वाचा..