हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे…

मुंबई: हे सरकार शेतकर्‍यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगाराचं नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज अर्थसंकल्पावर बोलताना केली. या सरकारची जाहिरातच अशी आहे ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’ परंतु गतिमान होण्याऐवजी महाराष्ट्र मागे रहायला लागला आहे. महाराष्ट्राची गती कमी व्हायला लागली आहे. आणि महाराष्ट्राची […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचा घातलाय घाट, त्यामुळे विकास कामांची लागतीये वाट

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात काही दिवसांपासुन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनीच्या फंडातुन विकासकामे चालु असुन ती कामे आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत यासाठी राजकीय पुढारी कर्मचाऱ्यांपासुन ते अधिकाऱ्यांपर्यंत सेटिंग लावत आहेत. तसेच स्थानिक गावातील सरपंच ते तालुक्यातील सगळ्यांच लोकप्रतिनिधींनीचे या विकासकामात आर्थिक हितसंबंध असल्याने कामाचा दर्जा मात्र घसरत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

PMRDA अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच…

मांजरी: मांजरी बुद्रुक येथील सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही PMRDA अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. रविवार (दि. 11) रोजी संध्याकाळी झालेल्या पावसात रस्त्याच्या अर्धवट कामात वाहने अडकून अपघात घडले. अनेकजण जखमी झाले, तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. PMRDA कडून मांजरी बुद्रुक रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले […]

अधिक वाचा..