काळ तर मोठा कठीण स्त्रीसन्मान खुंटीला; शितल करदेकर
लेकीना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी… मुंबई: सध्या देशाच्या राजधानीत गाजतेय ते चॅम्पियन कुस्तीगिरांचं आंदोलन! भाजपचे खासदार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरमध्ये पैलवानांनी आंदोलन सुरू केले त्याचा आज पंधरावा दिवस जंतर-मंतरवर खाप महापंचायत झाली यामध्ये बृजभूषण यांच्या अटके साठी११ मे पर्यंत चा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. बृजभूषण शरण […]
अधिक वाचा..