छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार; अंबादास दानवे

नागपूर: छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय कधी देणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात सरकारला विचारला. छत्रपती आदर्श नागरी पतसंस्थेत सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. या पतसंस्थेत शेतकरी, सामान्य नागरिक यांची मोठया प्रमाणात गुंतवणूक आहे. संचालक मंडळाने गुंतवणूकदारांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढले. […]

अधिक वाचा..

पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी थोरात, गावडे, खामकर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मा. बापुसाहेब गावडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक पार पडली. झालेल्या बैठकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ संचालकपदी पैलवान दशरथ दादाभाऊ खामकर, धोंडीभाऊ भानुदास गावडे, विजय अशोक थोरात यांची निवड करण्यात आली, निवडीनंतर पतसंस्थेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन सुनिता […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथे सेकंडरी पतसंस्थेची नव्याने शाखा सुरु

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेची नव्याने शाखा सुरू करण्यात आलेली असून मोठ्या दिमाखात सदर पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉ. को ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई या पतसंस्थेच्या शाखेचे उदघाटन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च […]

अधिक वाचा..

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पतसंस्थेच्या चेअरमन व सचिवाने केला सव्वीस लाखांचा अपहार

वढू बुद्रुकच्या झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेचा प्रकार शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील झेड एफ इंजिनिअरिंग कामगार सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन व सचिवाने संगनमत करुन पतसंस्थेतील तब्बल 26 लाख रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे व्हाईस चेअरमन कैलास सोपान मुंगसे व सचिव मोहन गंगाराम ढगे या […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला पतसंस्था आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा वटवृक्ष होईल; सुजाता पवार 

शिरुर (किरण पिंगळे): हळदीकुंकू हे फक्त एक निमित्त असुन यामुळे सर्व महीला एकत्र येतात व यातूनच विचारांची देवाण घेवाण होते आणि महिला सक्षम बनत असतात. रामलिंग महीला पतसंस्था व रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे कार्य खूप मोठे असुन या लावलेल्या छोटेशा रोपट्याचा भविष्यात नक्कीच मोठा वटवृक्ष होईल, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या […]

अधिक वाचा..