लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेल्या महिलांसाठी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलैच्या […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट; जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. मात्र, जानेवारीचा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नव्हता. महायुती सरकारने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली […]

अधिक वाचा..