pune-gramin-police

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींचा समावेश आहे. दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींपैकी 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे, […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरुर (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे मोकळ्या जागेत चारचाकी गाडी लावण्यावरुन वाद झाल्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे देविदास राधुजी पोटे (वय ५६, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. १) किशोर बाबुराव पतके, […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा जवळ असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. हॉटेल चालक, मालकासह व्यसनी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अमोल अंबादास दांडगे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

पुणेः पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील 85 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप मंगलदास बांदल यांच्यावर आहे. याआधी याच गुन्ह्यात अनिल भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मनी लॉड्रिंग […]

अधिक वाचा..
crime

नागरिकांची करमणूक! शिरूर तालुक्यात गुन्ह घडला मजेशीर आणि तपासही तेवढाच गंभीर…

शिक्रापूर : शिक्रापूरमधील (ता. शिरूर) एका दुकानातील केसांचा गठ्ठाच चोरट्यांनी पळविला असून, या केसांची किंमत तब्बल ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे या चोरीची चर्चा रंगली असून, पोलिसांसह शिक्रापूरकरांची चांगलीच करमणूक होत आहे. शिक्रापूर येथील चाकण चौकातील वैजनाथ जाधव हे आपले गुरुवारी (ता. १०) […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बँकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया प्रमाणावर सक्रीय झाली आहे. पारनेर कनेक्शन असणाऱ्या या टोळीने शिरुर शहरासह शिरूर तालुक्यातील बेट भागात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टाकळी हाजी येथील एका सोनाराकडे होलमार्क शिक्का असलेले नकली सोन्याचे कडे देवून आम्हास या […]

अधिक वाचा..
nikita-hargude-sanaswadi

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

शिक्रापूरः सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निकिता हरगुडे या ६ ऑक्टोबर रोजी पुणे-नगर महामार्गावरील कल्याणी फाटा येथे कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चाललेल्या निकिता यांना दुचाकीची धडक बसली. निकिता या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारासाठी […]

अधिक वाचा..
crime

शिरूर! उसाच्या गरम रसात जाऊन पडला अन् पुढे फेकले नदीत…

शिरूर : दारू पिऊन कामावर आलेल्या मजुराचे त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत भांडण झाले, यावेळी झालेल्या झटापटीमध्ये हा मजूर तोल जाऊन गुऱ्हाळातील उसाच्या गरम रसात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला रसाच्या बाहेर काढल्यानंतर दवाखान्यात घेऊन जातो असे सांगण्यात आले, मात्र त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी नदीत फेकून त्याची हत्या करण्यात आली. मांडवगण फराटा येथे असलेल्या एका […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातील खून प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते. या वादा नंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला होता. खुन करून फरार झालेल्या आरोपीस शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. ०१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याचा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर! रात्री लई माज आला होता काय? कार्यक्रम करतो, असे म्हणाला अन् पुढे…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : अण्णापुर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज (वय ३७) यांना ‘तुझा तर कार्यक्रम करतो, तु दारुबंदी कशी करतो तेच बघतो, तुझ्यावर बायकोला बोलावून अॅट्रॉसिटी दाखल करतो,’ अशी धमकी देत शिविगाळ केली आहे. या प्रकरणी गोविंद उर्फ माया भाई दशरथ जगताप (रा. अण्णापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर […]

अधिक वाचा..