बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना करडे गावच्या हद्दीत देशमुखवस्ती परिसरात बाभुळसर ते करडे अष्टविनायक महामार्गावर घडली. या प्रकरणी शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर उमाजी सरके (वय […]
अधिक वाचा..