maruti-thorat-guruji

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता. ७) अपघाती निधन झाले. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात थोरात गुरुजी जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना समोर आली. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह अचानक समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवत बलात्काराची तक्रार; शिरुर न्यायालयाकडून आरोपीला काही अटी अन शर्तीवर जामीन मंजुर 

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे शिरुर तालुक्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह परराज्यांतून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी रोजगारासाठी येतात. एकाच कंपनीत काम करताना आधी ओळख, त्यानंतर मैत्री आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण होणे, तसेच परस्पर संमतीने शारीरिक संबंध निर्माण होणे, अशी अनेक प्रकरणे या औद्योगिक परिसरात घडतात. मात्र, प्रेमसंबंधात काही कारणाने वाद झाल्यानंतर पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

शिरूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका परप्रांतीय युवतीला (वय २२) लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवती ही मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून ती सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होती. आरोपींनी तिला चांगल्या पगाराची […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. टेलरच्या दुकानात घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे या संपूर्ण कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. शुभम विलास अंबुरे (वय […]

अधिक वाचा..
arrest

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद पडल्याचं दाखवत मदत मागण्याच्या बहाण्याने अडवली. यानंतर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघा कुख्यात दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने उज्जैन येथून या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली […]

अधिक वाचा..
pooja-gai-shirur

Video: शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूजा राहुल गई (वय २८) असे मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरात असलेल्या ‘कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्यावर दगडफेक करत कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संपत गणपत काळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरुन संजय राजाराम काळे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील कथित टोळीप्रमुख योगेश केशव मचाले व त्याच्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये अर्थात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या […]

अधिक वाचा..
karade-firing-case

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी […]

अधिक वाचा..