Shikrapur Police Station

शिक्रापूर! हॉटेलमध्ये काम करताना अचानक घाम आला अन् काही वेळातच…

शिरूर : शिक्रापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुमित रुदिदत्त सेमवाल (वय २३, सध्या रा. बजरंगवाडी, शिक्रापूर; मूळ रा. उत्तराखंड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित सेमवाल हा शिक्रापूर येथील ‘हॉटेल नंदी’ मध्ये काम करत होता. २४ तारखेच्या […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना शिक्रापूर हद्दीतील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर घडली आहे. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर […]

अधिक वाचा..
hari-gangawane-shirur

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास युवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात हरीश गंगावणे (वय ३३) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या […]

अधिक वाचा..
hari-gangawane-shirur

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिरूर शहरातील वर्दळीच्या परिसरात सकाळच्या वेळी गोळीबार झाल्याने शिरूर शहर हादरले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur […]

अधिक वाचा..
maruti-thorat-guruji

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता. ७) अपघाती निधन झाले. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात थोरात गुरुजी जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना समोर आली. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह अचानक समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवत बलात्काराची तक्रार; शिरुर न्यायालयाकडून आरोपीला काही अटी अन शर्तीवर जामीन मंजुर 

कारेगाव (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे शिरुर तालुक्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह परराज्यांतून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी रोजगारासाठी येतात. एकाच कंपनीत काम करताना आधी ओळख, त्यानंतर मैत्री आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण होणे, तसेच परस्पर संमतीने शारीरिक संबंध निर्माण होणे, अशी अनेक प्रकरणे या औद्योगिक परिसरात घडतात. मात्र, प्रेमसंबंधात काही कारणाने वाद झाल्यानंतर पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

शिरूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका परप्रांतीय युवतीला (वय २२) लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवती ही मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून ती सध्या चाकण परिसरात वास्तव्यास होती. आरोपींनी तिला चांगल्या पगाराची […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. टेलरच्या दुकानात घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे या संपूर्ण कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. शुभम विलास अंबुरे (वय […]

अधिक वाचा..
arrest

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद पडल्याचं दाखवत मदत मागण्याच्या बहाण्याने अडवली. यानंतर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघा कुख्यात दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने उज्जैन येथून या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली […]

अधिक वाचा..