तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तळेगाव ढमढेरे येथे जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ दिलीप तुकाराम कुंभार हे सकाळी शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना, समोरून पुण्याहून तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारी पीएमपीएमएल बसने (एमएच १२ आरएन ६१६०) धडक दिली. या […]

अधिक वाचा..
arrest

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

अहमदनगर: एकाने मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. राजेश भगवान पवार (वय 33 रा. […]

अधिक वाचा..
love

वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…

पुणे : वाघोली मधील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील २० वर्षी युवतीचे अहमदनगर येथील २१ वर्षी युवकाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात मुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून आत्महत्या…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे लोणीकंद येथील बापुराव साळवे यांनी मुलाच्या निधनानंतर नैराश्यातून कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. याबाबत त्यांची पत्नी सुमन साळवे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. सुमन साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बापुराव साळवे यांना पहिल्या पत्नी पासून राहुल साळवे नावाचा मुलगा होता. तो […]

अधिक वाचा..
siddhi-gawade

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ग्रामीण हद्दीत रामलिंग रोडवर मल्हार पार्क जवळ हायवा गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकीत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवती ठार झाली आहे. सिध्दी चंद्रकांत गावडे (वय १७ रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सिद्धीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिध्दी ही तिच्या […]

अधिक वाचा..
renkai-mandir-echakewadi

शिरूर तालुक्यात चोरटयांनी केली मंदिरातच चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये विदयुत रोहित्र, विदयुत मोटारी चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून दररोज नित्यनेमाने या घटना घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाईतील कवठे-सविंदणे रोडवरील इचकेवाडी येथील रेनकाई मंदिरात चोरटयांनी डल्ला मारला आहे. देवीची सोन्याची नथ, दानपेटीतील रक्कम, स्पीकर सेट असा अंदाजे तीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

रांजणगाव गणपती: ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर झोपली असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गावातील विजय पाचंगे मुलीजवळ गेला आणि त्याने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील अल्पवयीन मुलगी झोपली असताना आरोपी विजय पाचंगे हा मुलीच्या घरासमोर […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…

शिक्रापूर (तेजस फडके): ‘मंत्रालयात माझे खूप मोठे संबंध असून, तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी शेतकऱ्यांना धमकी देत पिकाचे नुकसान करत असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. परंतु, पोलिस शेतकऱ्यांऐवजी धमकी देणाऱ्यालाच मदत करत आहेत. पोलिसांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद आहे, तक्रारदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी दादाभाऊ रामचंद्र […]

अधिक वाचा..
lcb team

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापुर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परिसरात अवैध गावठी पिस्टल बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करुन खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे. अंकुश महादेव पाबळे (वय 26), ज्ञानेश्वर उर्फ माऊली […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई करण्यात आली असून, दोन जणांवर जुगार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी यांच्या कार्यालयीन पथकातील पोलिस उपनिरीक्षक रघूनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह शिरूर शहरामध्ये सिध्दार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील ऑनलाईन स्कील गेम नावाचे […]

अधिक वाचा..