karegaon-drugs

रांजणगाव परिसरात ‘ड्रग्ज मुक्त गाव’ मोहिमेला वेग; कारेगाव येथे जनजागृती कार्यक्रम…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत कारेगाव येथील श्री कारेश्वर मंदिर सभागृहात आज सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत ‘ड्रग्ज मुक्त गाव’ या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महादेव वागमोडे यांनी केले. यावेळी ग्रामस्थांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे शिरूर मध्ये आले होते. त्यांना अवैध धंद्यांची माहिती कळतात त्यांनी कठोर भूमिका घेत शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना शिरूर पोलीस ठाणे […]

अधिक वाचा..

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस ठाण्याच्या आवारातच सोमवारी (ता. १३) मध्यरात्री गोंधळ, दगडफेक आणि मारामारीची घटना घडल्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस स्टेशनच्या आवारातच दोन गट आमनेसामने येत एकमेकांवर हल्ले करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ठाणे अमंलदार कक्षातीत काही वस्तुंची तोडफोड झाल्याची माहीती […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूरमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; निलेश वाळुंज यांचा १५ एप्रिलपासून बेमुदत सत्याग्रह…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. विशेषतः शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने […]

अधिक वाचा..
sanjay-travel-bus-fire

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील ‘जीत ढाब्या’समोर कारला कंटेनरचा धक्का लागल्याच्या रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण करत दोघांनी मालाने भरलेला कंटेनर पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अहिल्यानगरकडून […]

अधिक वाचा..
shirur-firing

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी एका सेवानिवृत्त सैनिकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास राजेश लंघे यांच्या घरासमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे. मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या या मंडळींनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले […]

अधिक वाचा..
waghale-dp

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

शिरूर : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी (डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासमोर आता डीपी चोरीचे नवे संकट उभे ठाकले आहे. वाघाळे येथे कॅनलवरील डीपी चोरीला… वाघाळे येथील गट क्रमांक 100 […]

अधिक वाचा..
dead

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील राजस्थान ढाबा परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

शिरूर (तेजस फडके): राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाची चर्चा आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिनेश परब याने 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी अशोक खरात […]

अधिक वाचा..