crime

शिरुर तालुक्यात गावठी पिस्टल जवळ बाळगल्याने एकावर गुन्हा दाखल; आरोपीस अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका 23 वर्षीय युवकाने एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दिल्याने आकाश हरिदास पाटील (वय 23) रा. रांजणगाव, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. ममुराबाद ता. जि. जळगाव याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकामध्ये 1 फेब्रुवारी 2023 रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत गावी जाण्यासाठी गाडीची वाट बघत थांबलेल्या एका व्यक्तीला दोन अज्ञात चोरट्यानी लोखंडी पाईपाने डोक्यात तसेच पायावर मारहाण करत गंभीर जखमी करुन त्याच्याजवळील रोख रक्कम तसेच मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..

जमलच तर अंजनी ताई आम्हाला माफ कर…

शिरुर (तेजस फडके) इतकेच मला जातांना “सरणावर” कळले होते. मरणाने केली सुटका “जगण्याने” छळले होते असच काहीतरी अंजनी ताई यांच्या मनात असेल आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करावे, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, आपले सर्वस्व अर्पण करावे ज्याला आपण पती म्हणून स्वीकारावा ज्याच्यासाठी समाजाची कसलीही परवा न करता त्याच्यावर प्रेम करावं समाजाने त्या प्रेमावर शिंतोडे उडवू नये. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात मुलानेच बापावर केला कोयत्याने जीवघेणा हल्ला

शिरुर (अरुणकुमार मोटे) रावडेवाडी ता. शिरूर येथील लक्ष्मण तांबे याला त्याचाच मुलगा ओंकार उर्फ लक्ष लक्ष्मण तांबे ( वय१६ वर्ष ) याने जमिनीच्या वादातून पाठलाग करून रस्त्यामध्ये अडवून कोयत्या सारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की लक्ष्मण तांबे यांना दोन पत्नी असुन ते दुसऱ्या पत्नीसोबत भोसरी येथे राहतात. त्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर शहर व परिसरात दरोडा टाकून धुमाकूळ घालणारी टोळी गजाआड

दोन आरोपी अटकेत, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी रांजणगाव गणपती (तेजस फडके) मागील दोन महिन्यांपासून रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत दरोडा टाकून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ऐवज जप्त केला असून ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदेश लालकुश […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सणसवाडीत दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापुर (शेरखान शेख) सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन तेथील देशी विदेशी दारुच्या बाटल्या हप्त करत मयूर मधुकर कांबळे व अमोल नारायण हंबीर या दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. सणसवाडी येथील हॉटेल दोस्ती बारच्या पाठीमागे दोन इसम बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

जातेगावच्या महाविद्यालया समोर भांडण करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल

शिक्रापुर (शेरखान शेख) जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री संभाजीराजे ज्युनियर कॉलेज समोर भांडण करणे एका टोळक्याच्या चांगलेच अंगलट आले असून भांडण करणाऱ्या प्रशांत बाळासाहेब इंगवले, ओंकार रमेश उमाप, ऋतिक बळवंत इंगवले, अमोल अशोक तांबे, संकेत संतोष सुक्रे या युवकांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात ॲट्रॉसिटी प्रकरणी चौघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूरच्या सरपंच रमेश गडदे यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना ताजी असताना आता कोरेगाव भीमा येथील एका युवकाला दुकानात घुसून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शुभम वाळके यांच्यासह चौघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात जन्मदात्या बापाकडूनच मुलाच्या खुनाचा प्रयत्न

शिक्रापूर (शेरखान शेख) शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनीचे वाद विकोपाला गेलेले असताना काहींचे प्राण देखील गेले आहेत, कालच केंदूर मध्ये एका युवकाने बहिणीचा कोयत्याने खून केला असल्याची घटना घडली असताना आता सणसवाडी मध्ये जन्मदात्या बापा सह चुलत्याने युवकाला मारण्याची सुपारी दिल्याची घटना समोर आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवकाचा बाप सुनील नामदेव हरगुडे, चुलता गणेश […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त डंपर चोरीची फिर्याद देणारा मालकच निघाला चोर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डंपर चोरी केल्याची फिर्याद बुधवार (दि 2) रोजी निळकंठ चंद्रकांत काळे (रा. तरडे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिली होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास केला असता एक धक्कादायक माहिती पुढे आली असुन फिर्याद देणाऱ्या […]

अधिक वाचा..