उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे सुसंस्कृत आणि आदर्श अधिकारी; निलेश लंके
शिरुर (तेजस फडके) माणसातला देव शोधा, गरीबाला न्याय द्या, वंचितांचे अश्रू पुसा आणि पुण्याचं पारडं जड करा असे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. आज (दि २) ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित स्नेहमेळावा व यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार लंके बोलत होते. सांसद आदर्श ग्राम जांबूतचे सुपुत्र […]
अधिक वाचा..