बिघडलेले पोटाचे तंत्र जागेवर येण्यासाठी आहारात बदल गरजेचाच

उकाडा संपून आता पावसाचे वेध लागण्याचे दिवस. अशा वातावरणात नीट कडक ऊनही नसते आणि पाऊसही दबा धरुन बसल्या सारखा असतो. या काळात पोटाच्या समस्या निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अनेकदा गॅसेस, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा तक्रारी डोकं वर काढण्याची शक्यता असते. खाल्लेले नीट पचले नाही तर त्याचा पोटावर आणि एकूण पचनशक्तीवर ताण येतो […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने गव्हाच्या पेंढया पेटवून केले शेतकऱ्याचे नुकसान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून शेतकऱ्याचे 60 हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १९) फेबुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..
crime

सणसवाडीत भांडणाच्या वादातून महिलेला मारहाण करत घराचे नुकसान

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे युवकांच्या झालेल्या वादातून अकरा जणांच्या टोळक्याने महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करत घरातील साहित्य अस्ताव्यस्थ टाकून देत नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बंटी जाधव व त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील तन्मय शेंडकर व बंटी जाधव याची गावात […]

अधिक वाचा..

नवले ब्रिजवर एका विचित्र अपघातात तब्बल 48 गाड्यांचे नुकसान…

पुणे: पुण्यातील नवले ब्रिजवर एक विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघातग्रस्त टँकर अनियंत्रित झाला आणि त्याने एकामागून एक वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण […]

अधिक वाचा..