सविंदणे -कवठे येमाई रस्त्यालगत धोकादायक विहीर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामणीवपुर्वक दुर्लक्ष शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे – कवठे या रस्त्यावर पांदी परीसरात रस्त्याच्याच कडेला एक धोकादायक विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम केलेले नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला कठडे बांधले नसल्याने मोठा अपघात होऊन जीवीतहानी होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. कवठे येमाईवरून सविंदण्याला जवळपास दोनशे विदयार्थी शिक्षण […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे धोकादायक विदयुत पोल मुळे जीवीतहानी होण्याचा धोका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथे फाकटे रस्त्यावरील किठे मळयाजवळ विदयुत वाहिनीचा पोलअर्धा वाकला असून तो केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहे. हा विद्युत पोल रस्त्यालगत असून जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. नागरीकांसह अनेक चिमुकली मुले या ठिकाणी सतत वावरत असतात. तो केव्हाही कोसळू शकतो अश्या अवस्थेत असून महावितरण विभाग मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेनगरची ग्रामपंचायत इमारतच बनली धोकादायक

शिक्रापूर: गावातील कोणतीही शासकीय इमारत, अंगणवाडी, शाळा यांसह आदी इमारती धोकादायक झाल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करुन इमारत दुरुस्तीची मागणी करत असतात. मात्र शिरुर तालुक्यातील खैरेनगर येथील ग्रामपंचायत इमारतच धोकादायक झाल्याची घटना समोर आली असून इमारत दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या […]

अधिक वाचा..

चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप (ता. शिरुर) चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक झालेला असल्याने वाहन चालकांना वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहने दुभाजकावर जात असून अनेक अपघात होऊ लागल्याने येथील धोकादायक दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला रस्त्यावर चौफुला येथे रस्ता दुभाजक बनविण्यात आलेला आहे. मात्र येथील दुभाजक […]

अधिक वाचा..

जास्त पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक

आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर आणखीनच जोर असतो. परंतु जास्त पाणी पीणे देखील आरोग्यास हानिकारक आहे. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. त्यामुळे दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास तुम्हाला […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील धोकादायक बंधाऱ्याची प्रशासनाकडून पाहणी

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची तसेच संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून सदर ठिकाणी दुरुस्तीची मागणी नागरिक करत असताना प्रशासनाकडून नुकतीच येथील धोकादायक बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली होती. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र […]

अधिक वाचा..