पुणे नगर रोडवर दारुच्या नशेत भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे -नगर रोडवर विजय बाळासाहेब रानवडे रा जि. प. शाळेजवळ नांदे, पो.लवळे ता. मुळशी याने त्याच्या ताब्यातील टाटा झेस्ट कंपणीची कार दारू पिवून भरधाव वेगाने चालवून पुढे चालणाऱ्या टुव्हीलरला पाठीमागून जोरदार धडक देवून टुव्हीलरवरील निलेश हैबती विटे, शिवाजी अरून जवळगे (रा. प्रितम प्रकाशनगर, शिरूर) यांच्या डोक्याला, हाताला, पायाला लहान मोठया गंभीर दुखापती […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे हॉटेल तोरणा समोरुन रस्ता ओलांडणाऱ्या मन्सूर निजाम सय्यद या इसमाला मद्यधुंद अवस्थेत आलेल्या टेम्पो चालकाच्या टेम्पोची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गंगाधर लक्ष्मण जाधव या टेम्पो चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या शिक्षकाचा कारेगावमध्ये अपघाती मृत्यू

सत्तावीस वर्षे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूने गाव हळहळले शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याचा वाहनाला धडकून मृत्यू झाल्याची घटना काल घडलेली असताना सकाळच्या सुमारास वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाचा पुणेनगर महामार्गावर कारेगाव नजीक अपघाती मृत्यू झाला असून संजय सिताराम कदम असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव असून गावात 27 वर्षे ज्ञानदानाचे […]

अधिक वाचा..

करंदीत पाटबंधारेच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्यामध्ये पाटबंधारे प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचा कर्मचारी बाळू नामदेव गुंडाळ या कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याला पाणी आलेले असल्याने सदर कालव्याच्या गेटवर नियंत्रण करणारे काही कर्मचारी बाळू गुंडाळ […]

अधिक वाचा..

क्रीडा पानाचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई: मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगर जिल्ह्यात सैराट; मुलीच्या प्रियकराची बाप आणि काकाने केली हत्या…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे सैराटची पुनरावृत्ती घडली असून अवघ्या दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रियकराची बाप आणि तिच्या काकाने हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार छ. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या भिवगावातील दहावी शिकणाऱ्या मुलाचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. दोघेही एकाच शाळेत शिक्षण […]

अधिक वाचा..

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात!

घटना अतिशय दुर्दैवी, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचा खुलासा… कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे. कणेरी मठाच्या वतीने गेल्या […]

अधिक वाचा..
pune nagar road accident

पुणे-नगर रस्त्यावर गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील चार जण मृत्यूमुखी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील फलकेमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असुन त्यात आजी, आजोबा, सुन आणि नात यांचा समावेश आहे. याबाबत अश्विन सुदाम भोंडवे (वय 35 वर्षे) रा. डोमरी, ता.पाटोदा, जि. बीड यांनी रांजणगाव MIDC येथे फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार

शिरुर: शिरुर तालुक्यात एका मागासवर्गीय महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तसेच घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश बापुराव काळे (वय 46) (रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या वर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत अट्रॅसिटी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. […]

अधिक वाचा..

रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी महाराष्ट्रातील एक महिला ठार तर चार बेपता….

सिहोर: मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेरश्वर धाम नावाने परिचीत असलेल्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर विठ्ठलेश सेवा समितीने आयोजीत केलेल्या रुद्राक्ष महोत्सव व शिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात रुद्राक्ष मिळविण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एक महिला जागीच ठार झाली, तर चार महिला अजून बेपता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिहोर मधील रुद्राक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक रात्रीपासूनच सिहोर मध्ये जमा […]

अधिक वाचा..