नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. दि. १६ एप्रिल रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यानंतर […]

अधिक वाचा..

विकास सावंत यांच्या निधनाने समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनामुळे एक समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. विकास सावंत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विकास सावंत हे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. […]

अधिक वाचा..

माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकरांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचे एक समर्पित नेतृत्व व लोकसेवक हरपला आहे अशा शोकभावना महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभाग समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी होणार मुंबई: विद्यार्थी हे दैवत असून राज्यातील शासकीय शाळांमध्ये समर्पित वृत्तीने काम करणारे अनेक शिक्षक आहेत. राज्य शासन अशा शिक्षकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून सर्वच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी केली जाणार असून येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये […]

अधिक वाचा..

माजी आमदार सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. सुभाष चव्हाण यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपला आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

चाल बांधून त्यात शब्द बसवण्यापेक्षा शब्दाना समर्पक चाल लावणं आवडते; अवधूत गुप्ते

मुंबई: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखेने, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘कलावंत आपल्या भेटीला’ ही मालिका सुरू केली. या मालिकेचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार,निर्माते अवधूत गुप्ते यांच्या मुलाखतीच्या रूपाने गुंफले गेले. सुप्रसिद्ध निवेदिका व एकेकाळी त्यांच्याच शिक्षिका असणाऱ्या शोभा नाखरे यांनी ही मुलाखत उत्तरोत्तर विलक्षण रंगवत नेली. आपल्या आवडत्या […]

अधिक वाचा..