शिरुर; डिंग्रजवाडी येथील ITW कंपनी जवळ पार्किंग भिंत कोसळली, दोन जण ठार, तर तीन जखमी
शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भिमा (ता.शिरुर) येथील डिंग्रजवाडी सकाळी आठच्या सुमारास आय टी सी कंपनी जवळील पार्किंग भित वाजण्याच्या सुमारास पडल्याने भिंतिखाली दाबल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर तीन जण गंभीर झाल्याची प्राथमिक मिळाली असुन चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. […]
अधिक वाचा..