स्वराज्य शिक्षक संघटनेचे 6 जून पासून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेसाठी बेमुदत उपोषण

शिरुर (तेजस फडके): प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली असून टप्पा क्रमांक सहा मधील (अवघड क्षेत्र भरणे) शिक्षकांना दिनांक 7 जून 2023 पर्यंत कार्यमुक्त करू नये असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश काढले. या आदेशानुसार न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अधिकाऱ्याच्या निरोप दरम्यान कर्मचारी गहिवरले

ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैजिनाथ काशीद यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांची वैद्यकीय अधीक्षक पदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालय व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला असताना त्यांच्या सन्मान प्रसंगी भावना व्यक्त करताना अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आल्याचे दिसून […]

अधिक वाचा..