शिरुरच्या बेट भागात गावठी हातभट्टीवर पोलिसांची मोठी कारवाई

सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त शिरुर (तेजस फडके): गेल्या अनेक दिवसांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात अवैध धंदे चालु असल्याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने सातत्याने आवाज उठवत याबाबत निर्भीडपणे बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर शिरुर पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील कवठे येमाई गावातील मुंजाळवाडी येथील गावठी […]

अधिक वाचा..

आपटीतील दारुभट्टी शिक्रापूर पोलिसांकडून उध्वस्त

कच्च्या रसायनांसह एक लाख तीस हजारांचा ऐवज नष्ट शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे शिरुर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या कडेला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दारु भट्टी पूर्णपणे उध्वस्त करत तब्बल 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल नष्ट करत दारु भट्टी चालवणाऱ्या जैसपाल नानावत या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. आपटी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..