disha-bhoite-nagar

दिशा भोईटे हिचे निधन; मृत्युबाबत संशय; कारवाईची मागणी!

शिरूर, ता. २ सप्टेंबर २०२३: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मागे आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. दिशा हिच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्यामुळे नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेस डॉक्टर द्या

भाजपा कामगार आघाडीच्या जयेश शिंदेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भय ग्रामीण रुग्णालय असून सदर ठिकाणी महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रिया साठी डॉक्टर उपलब्ध नसून ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरची नेमणूक करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात डॉक्टर दांपत्याच्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर डॉक्टर दांपत्याच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. मच्छिंद्र नारायण खैरे हे गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पवन भगवान साठे या ट्रकचालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तो व्यक्ती कोमात, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा अन्यथा…

भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांना लेखी निवेदन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तसेच चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एक इसम कोमामध्ये गेला असून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करत डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..
body

डॉक्टर वेळेवर न आल्याने बड्या अधिकाऱ्याचा गेला नाहक बळी?

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी रवी राज यांच निधन झाल आहे. त्यांच निधन होण्यामागे रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रवी राज हे सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक होते. त्यांनी अनेकवेळा विमानतळावर अवैध ड्रग्ज, सोने आणि इतर वस्तूंच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांचं डिपार्टमेंटमध्ये चांगलं नाव […]

अधिक वाचा..

सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने नवजात बाळात फुंकले प्राण…

मुंबई: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. […]

अधिक वाचा..
Crime

डॉक्टर असल्याचा भासवत महिलांची फसवणूक करणारा अखेर गजाआड…

चंद्रपूर: महिलांना गंडा घालणारा आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस रोमियोला पोलिसांनी अटक केली होती. चंद्रपूरच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या तरुणाने बोगस आयडी तयार केला होता. आपण डॉक्टर आहोत, असं भासवायचा. विदर्भात अनेक महिलांना या व्यक्तीनं गंडा घातला होता. अखेर फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. […]

अधिक वाचा..

डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक…

कोल्हापूर: अगदी सर्दी-ताप आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. अगदी किरकोळ त्रासापासून ते एखाद्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हे डॉक्टर अनेकांना जणू नवं आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना सध्या कोल्हापुरमधून समोर आली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या […]

अधिक वाचा..

डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे: हेमंत शेडगे

वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेकडून डॉक्टरांचा सन्मान शिक्रापूर: प्रत्येक ठिकाणी डॉक्टर हे जीवाची बाजी लावून नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत असतात. कोरोना काळामध्ये देखील सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे आपण पाहिले असून डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामीण रुग्णालय येथे वन्य पशू पक्षी संरक्षण […]

अधिक वाचा..