शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल ५२० किलो तांब्याच्या तारांवर डल्ला मारला. या चोरीत १ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रं तीन करडे येथील स्टेरिऑन कंपनीच्या शेजारील शेड क्रमांक […]
अधिक वाचा..