draught-farmer-and-leader

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, रब्बी हंगामाचीही चिंता सतावत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या भवितव्याची चिंता घेऊन बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला असताना, दुसरीकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय मंडळी मात्र वाढदिवस, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीच्या […]

अधिक वाचा..