यकृत निरोगी ठेवण्यासाठी ही 5 फळं आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग आहे, जो शरीरात एकाच वेळी अनेक कार्ये करतो. परंतु, यकृतामध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पोषक घटक साठवणे, रक्तातील विषारी घटक काढून ते स्वच्छ करणे, ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करणे, शरीरातील प्रथिनांचे पोषण प्रमाण संतुलित करणे, यापासून ते चरबी आणि प्रथिने तयार करण्याची कामे करू शकत नाही. […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी; गिरीश महाजन

मुंबई: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत सुकाणू समितीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल

मुंबई: राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये या समिती सदस्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. सुकाणू समिती सदस्यांची पहिली बैठक मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, […]

अधिक वाचा..

सुटलेल पोट कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. 1) कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते 2) आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा […]

अधिक वाचा..

केस गळतीवर घरगुती प्रभावी उपाय

राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात तसेच हार्मोनचे असंतुलकेस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. 1 राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्याचे प्रभावी उपाय

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात. परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. […]

अधिक वाचा..

पत्रकार संरक्षणासाठी अधिवेशनात प्रभावी काम करण्याची ग्वाही; डॉ. नीलम गोऱ्हे

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुखांनी घेतली शिष्टमंडळासह विधान भवनात भेट  मुंबई: राज्यात पत्रकारांवर होणारे विविध ठिकाणचे हल्ले, पत्रकारांना काम करताना जाणवत असलेली असुरक्षितता, त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात काम करता येईल. यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्रित या माहिती द्यावी, ज्यायोगे या प्रश्नाला न्याय देता येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

मोसंबी चे फळ खूपच गुणकारी आहे…

मोसंबी हे फळ मूळचे भारतीय नाहीच. मोझांबिक बेटाच्या नावावरुन याला मोसंबी हे नाव पडले. मोसंबी हे लिंबू वर्गातले आंबट- गोड फळ असून त्यात ए, बी, व सी जीवनसत्व आहे. शर्करा व फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे. खुपच गुणकारी आहे तर बघू या याचे अनमोल फायदे. १) मोसंबी रस घेतल्यामुळे पोटातली आम्लता दूर होते. भूक लागते, व […]

अधिक वाचा..