रिकाम्या खुर्च्यांच आत्मपरीक्षण करणार का नाही? 

बीड: संघटना कोणतीही असो, ती वाढते, फुलते ती त्यातील सभासदांच्या जोरावर, हे सभासद जो पर्यंत एखाद्याला आपला नेता मानतात तोवरच त्या नेतृत्वाला देखील अर्थ असतो. पण एकदा का आपल्या सभासदांचा म्हणा किंवा संघटना ज्यांच्यासाठी आहे त्या घटकांचा म्हणा विश्वास नेता म्हणविणाराने गमावला की मग लोक संघटनेकडे पाठ फिरवतात आणि नेता म्हणविणारांना रिकाम्या खुर्च्यांची शोभा पहावी […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चुकुनही हे खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेवूया. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा

हे आहेत लसणाचे औषधी गुणधर्म…! लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. पचनक्रिया सुधारते: लसणाची 1 पाकळी रोज […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याचे अनेक फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..