सरसकट सर्वांची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक […]

अधिक वाचा..

मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानमंडळात ‘साहित्याची ज्ञानयात्रा’उत्साहात संपन्न मुंबई: जी भाषा जात पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा बनते, हे सर्व गुण मराठीत आहेत. या भाषेचा वापर अधिक करुन मराठी भाषा अधिक समृध्द करूया.मराठीचा जास्तीत जास्त वापर आपण करीत राहिले पाहिजे. आवर्जून मराठी बोलले,लिहीले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा; डॉ. राजेश देशमुख

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा. तसेच कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा..

आई वडिलांची स्मृती प्रत्येकाने जपावी; हरिष येवले

शिक्रापूर (शेरखान शेख): आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रत्येकाने कार्य करत आपल्या आई वडिलांच्या स्मृती देखील प्रत्येकाने जपल्या पाहिजे, असे मत उद्योजक हरिष येवले पाटील यांनी व्यक्त केले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती येथे कै. रमेश काळूराम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणच्या निमित्ताने शिंदे परिवाराकडून गावासाठी कमान तसेच प्रवचन शेडचे लोकार्पण नुकतेच उद्योजक हरिष येवले […]

अधिक वाचा..