भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय समोर येत आहे. एसआयटीच्या (SIT) प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अनेक नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खाती उघडल्याची शक्यता […]
अधिक वाचा..