farmer

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत असून देशातील लाखो शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. मोदी सरकार या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर सरकार दरवर्षी 2,000 रुपयांचे ३ हप्ते पाठवते. या योजनेत वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. आता आणखी एका बदलाची चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. नव्या नियमानुसार आता पती-पत्नीही PM […]

अधिक वाचा..
Crime

शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील शेतकरी किरण शितोळे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती. (दि. ११) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले होते. दोन दिवसांनी पुन्हा शितोळे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी […]

अधिक वाचा..

करंदीत कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी या विद्यालयातील कृषीदुतांनी कृषी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उत्पादन क्षमता यांचे प्रात्यक्षिके दाखवत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय […]

अधिक वाचा..