शिरुर वनविभागाकडून नागरिकांसाठी नवीन हेल्पलाईन नंबर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने वनविभागाची मदत मिळण्यासाठी नवीन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आल्याची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असताना काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर […]

अधिक वाचा..

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सचिन जोरीच्या कुटुंबाची वन विभागाकडून होतेय अवहेलना…?

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता.शिरुर) येथील सचिन बाळू जोरी (वय ३८) या तरुणाचा दीड महीन्यांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला होता. सदर ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. 4 ते 5 दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या मृतदेह अर्धे खाललेले व कुजलेल्या अवस्थेतील शरीर, डोक्याची कवटी व […]

अधिक वाचा..

त्या नरभक्षक बिबटयाला ठार मारा, वन विभागाच्या निषेधार्थ संपुर्ण गाव बंद…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे महिन्याभरात बिबटयाने दोन जणांचे बळी घेतले आहे. तसेच दोघे जण गंभीर जखमी आहेत. वन विभाग अजून किती जणांचे बळी गेल्यावर जागे होणार? असा प्रश्न येथिल नागरीकांना पडला आहे. कवठे येमाई, सविंदणे, फाकटे, चांडोह, जांबुत, माळवाडी, सरदवाडी, पिंपरखेड, टाकळी हाजी येथील ग्रामस्थ बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढणार […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे […]

अधिक वाचा..