शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन
शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील ८७ वर्षीय वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी रावसाहेब गोपाळा भोरडे, हे मुळचे शिरुर तालुक्यातील कासारी (माळवाडी) चे रहीवाशी आहेत. त्यांचे मुळ गाव कासारी येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन निमगाव म्हाळुंगी येथे जमीन खरेदी केली व तिथेच स्थायिक झाले. आपल्या मुळ गावासाठी काही तरी करायचे हि त्यांची […]
अधिक वाचा..