मुद्द्याची लढाई गुद्यावर आली, मित्रानेच केला चाकूने सपासप वार…

परभणी: परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली […]

अधिक वाचा..
Midgulwadi home

मैत्रीचे नाते! जीवाला जीव देणारे मित्र भेटायला सुद्धा नाशिब लागतं…

शिरूरः मैत्री असावी तर कृष्ण-सुदाम्यासारखी, कर्ण-दुर्योधनासारखी. एखाद्या झऱ्याच्या वाहणाऱ्या निखळ पाण्यासारखी पारदर्शी. प्रत्येक सुख दुःखात, संकटांमध्ये साथ देणारेच खरे मित्र असतात. कठीण प्रसंगांमध्ये एखाद्या योद्याप्रमाणे मागे उभे राहतात. मित्र हे हिऱ्याप्रमाणे असतात. शिरूर तालुक्यातही जिवाला जिव देणारे अनेक मित्र आहेत. आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात, मानली जातात. […]

अधिक वाचा..