वाचनाची गोडी वाढवा, पुस्तकाला मित्र बनवा!

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात मान्यवरांचे आवाहन मुंबई: “ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारे प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. पुस्तकांशी मैत्री केल्यास कधीच एकटे वाटत नाही. वाचनाची सवय आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आणि यशाच्या मार्गावर पुढे नेणारी असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच वाचनात गोडी वाढवून पुस्तकाला मित्र बनवावे.” असे आवाहन मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांनी […]

अधिक वाचा..

पोलीस मित्राच्या पत्नीवरचं केला बलात्कार अन्…

मुंबई: पोलीस दलातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक दीपक नीलकंठराव अंकुरकर याने बालपणीच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलेचा पतीही पोलीस दलातच असून, तो आरोपीचा जवळचा मित्र आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघविला रिसॉर्टमध्ये घडल्याचे उघड […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्य “प्रसिद्धीप्रमुख” पदी जिजाबाई दुर्गे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेली ISO मानांकन असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुखपदी जिजाबाई दुर्गे, राज्य महिला सहसचिवपदी सुजाता रासकर आणि राज्य महिला महासचिवपदी बेबी पिंपरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी डॉ सुनीता पोटे यांची निवड करण्यात आली. माळशेज घाट […]

अधिक वाचा..

ओबीसींना लुटुन मुठभर मित्रांना देण्यासाठी मोदींना सत्तेत बसवलेले नाही

मुंबई: राहुलजी गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने नरेंद्र […]

अधिक वाचा..

युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान

मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली असे शरद पवार म्हणाले. या दोघांशी संवाद साधल्यानंतर […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..