शिरुरमध्ये घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरीला…

शिरूरच्या वाढत्या चोऱ्यांबाबत डॉं. अमोल कोल्हेचे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून पुन्हा शिरुर शहरातील विठ्ठलनगर परिसरातून घरासमोर हँडल लॉक करुन पार्क केलेली सुमारे ७५ हजार रूपयांची बुलेट गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. भरत श्याम म्हस्के रा. विठ्ठल नगर, शिरूर यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनला […]

अधिक वाचा..

प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमातील ऐतिहासिक विजयस्तंभ समोरील दिवेच बंद

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे अनेक दिवसांपासून शासकीय पातळीवर विकास तसेच सुशोभीकरण करण्यात येत असताना येथील विजयस्तंभ समोर रस्त्यावरील दुभाजकावर विद्युत दिवे बसवण्यात आले. मात्र सध्या सर्व दिवे बंद पडलेले असल्यामुळे रस्ता अंधारमय होत आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे काही वर्षापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर शासनाकडून विजयस्तंभ परिसर ताब्यात घेत […]

अधिक वाचा..