उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कारभारावर अमोल मातेले संतापले; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही

मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण व्यवस्थेचा कारभार ढिसाळ झाल्याचा आरोप करत ॲड. अमोल मातेले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याचा दावा करत त्यांनी थेट ईमेलद्वारे शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून जाब विचारला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये गेल्या अवघ्या सात महिन्यांत तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या या तीन घटनांनंतरही अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना […]

अधिक वाचा..

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर प्रश्न शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईला सामोरे गेलेल्या महिला तलाठीवर पुन्हा एकदा लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार एकाच अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने […]

अधिक वाचा..

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी […]

अधिक वाचा..

थायरॉईड ग्रंथीचे कार्य नियंत्रित राहण्याकरीता काही उपाय

चाळशीनंतरच्या प्रौड महिलांमध्ये होणारा थायराइड ग्रंथींचा आजार आहे. थायरॉईड ही एक ग्रंथी असून तिचा आकार फुलपाखरा सारखा असतो, आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचे मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे. आयोडीनची कमी, टाईप-1 मधूमेह, वारंवार गर्भपात होणे, वंध्यत्व, औषधांचे दुष्परिमाम, अतिलठ्ठपणा, आनुवंशिक थायरॉइड, अनियमित मासिक त्राव, ही महिलांना थायरॉइड ग्रंथीचा आजार […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ‘सारथी’सह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे […]

अधिक वाचा..